पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माजो देव

 !! *माजो* *देव* !! असा काय मी *धोंडयातच* देव बघतंय  *पाशानातच* परमात्म्याचा अस्तित्व मानतंय!!१!! डावो *कौऊल* , ऊजवो *कौऊल*  मी बापडो *मानतंय*   *ढोलाच्या* तालार *वदनारो* माझो देव मी काय तो *बघतंय* !!२!! त्याच्या *उत्तरार* मी मनापासना *ईशवास* ठेवतंय माझी मनातली बाजु मी त्येकाच सांगतंय!!३!! असा काय हा  *हय* *जाप* *थय* *गुण* हा!!४!! नको करू *उपास* *तापास*  नको हा त्येका त्येचा *किर्तन*  फकसत *बा* *म्हाराजा* म्हणान सांगा तुमची कसलीव *अडचण* !!५!! माझो देव *धोंडयातच* आसा फकसत तुमचा सांगणा,एक *नारळ* आणि *५आंब्या* ची *पाना* देवा!!६!!  *ईशवास* ठेऊन तर बघा  *मगशान* वा वा म्हणा!!७!! अशी आसा त्याची *किमया*   *वडीलधाऱ्या* माणसांकाच जरासा *ईचारुया* !!८!!                          वसंत सावंत

मोरया

 !! *गणपती* *बाप्पा* *मोरया* !! नाव घेवचाच हा त्याच्याआधी *गुणगान* करुचाच हा  *गणपती* बाप्पा *मोरया* *मंगल* *मूर्ती* मोरया  *बोलोचाच* हा!!१!! तुच *एकदंत*  माझो *गजवंत* !!२!! तुच *विघ्नेश्वर*  माझो *मोरेश्वर* !!३!! तु आसंस *विनायक*  माझो आसंस तु *गणनायक* !!४ आरत्येक सुरवात व्होता  *सुखकर्ता* *दुःखहर्ता*  स्तुतीभक्ती तोंडावाटे बाहेर पडता!!५!! तुच तो रे *श्री*  माझोच तो रे *श्री* *गणपती*!!६!!    *बाप्पा* तुझ्या आशीर्वादा सारखीच नावांची भलीमोठी *यादी*  ओळख व्हयत थोडीशी तेव्हढीच *आधी* !!७!! कायबी चुकला तर पोटात घाल *बाप्पा*  तुझ्या आगमनाची तुझोच *मांड* वाट बघता *बाप्पा*!!८!!                            वसंत सावंत

सांगोचा हा

 !सांगोचा हा!!  *लागांदे** रे *लागांदे*  आठवणींचो *तडयो* वारो असोच काय *सो* *लागांदे*  समदो ईषय एकाच वाक्यात सांगण्यारो   *म्हणी* आणि *गाळीयो*  तशोच काय त्यो *रव्हांदे* !!१!!  *चुतमारीच्यांनो*  म्हणशाल तुंम्ही  असाच काय ता *गावांदे*  झक मारतय मी *नीपचीतच* रव्हतय पण  *फुंकणेचा* कौतुक _रूदयात तुमच्या *साठांदे* !!२!!  *चालांदे* रे *चालांदे*  तुमचा काय ता *चालांदे*   *चुलीयेच्या* काळात जातंय रानातल्या *भाऱ्यांची* याद वायच जराशी व्होऊंदे!!३!!  *सांगानदे* रे *सांगान* दे बालपणाचा कौतुक माका जरासा **सांगानदे*  चुलीयेच्या नीखाऱ्यार *सुकाट* भाजतय वासानच जीभेक पाणी ता *सुटांदे* !!४!!  *वाजांदे* रे *वाजांदे*   *शीवकळागत* माका काय ता *वदांदे* !;५!!  *बदलांदे* रे *बदलांदे*   *जगराठी* बदलांदे  *गाराण्याचा* कौतुक *जगभरात* होऊंदे!!७!!  *कबुल* रे *कबुल*  बदाललेली *जगराठी* *कबुल*  नऊवारी नेसतास पोटार *केळा* खय काढतास? तरीसुदीक *कबुल* !!८!!  *बोलांदे* रे *बोलांदे...