सांगोचा हा

 !सांगोचा हा!!

 *लागांदे** रे *लागांदे* 

आठवणींचो *तडयो* वारो

असोच काय *सो* *लागांदे* 

समदो ईषय एकाच वाक्यात सांगण्यारो 

 *म्हणी* आणि *गाळीयो* 

तशोच काय त्यो *रव्हांदे* !!१!!


 *चुतमारीच्यांनो* 

म्हणशाल तुंम्ही 

असाच काय ता *गावांदे* 

झक मारतय मी *नीपचीतच* रव्हतय

पण

 *फुंकणेचा* कौतुक _रूदयात तुमच्या *साठांदे* !!२!!


 *चालांदे* रे *चालांदे* 

तुमचा काय ता *चालांदे* 

 *चुलीयेच्या* काळात जातंय

रानातल्या *भाऱ्यांची* याद

वायच जराशी व्होऊंदे!!३!!


 *सांगानदे* रे *सांगान* दे

बालपणाचा कौतुक माका जरासा **सांगानदे* 

चुलीयेच्या नीखाऱ्यार *सुकाट* भाजतय

वासानच जीभेक पाणी ता *सुटांदे* !!४!!


 *वाजांदे* रे *वाजांदे* 

 *शीवकळागत* माका

काय ता *वदांदे* !;५!!


 *बदलांदे* रे *बदलांदे* 

 *जगराठी* बदलांदे

 *गाराण्याचा* कौतुक *जगभरात* होऊंदे!!७!!


 *कबुल* रे *कबुल* 

बदाललेली *जगराठी* *कबुल* 

नऊवारी नेसतास पोटार *केळा* खय काढतास?

तरीसुदीक *कबुल* !!८!!


 *बोलांदे* रे *बोलांदे* 

 *खोड* मोडुची न्हाय रे ता *भंगान* जावदे!!९!!


 *लीओचा* हा रे *लीओचा* हा

पुढच्या *खेपेस* हा 

आता पुरती *रजा* घेतय बा!!१०!!



वसंत सावंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट