अल्पचं
!! अल्पच!!
व्हय,आसय मी *रिकामटेकडो*
तुकाच बीलगलेल्या *धोंडयासारखो* !!१!!
प्रसिद्धी नको कायती
तुझाच *कोकम* रव्हांदे अजुनबी!!२!!
प्रसिद्धी गावांदे त्येंका
तुझो *धोंडो* बनान बीलगांदे *माका* - *तुका* !!३!!
*कोपऱ्यातली* *मेर* खयजाता
शेती मातर तुझयागत भरभरून धनधान्य देता!!४!!
खुशी *त्याटायमाकच* व्होता
येखाद दुसरो धोंडोच बांधाक *कामाक* येता!!५!!
*न्हंय* , *डोंगराचा* सौंदर्य
आता रव्हांदे तुझी
ऊजवी बाजुच आमका दीसांदे!!६!!
*लीओचा* हा खुप कायता
आता रव्हांदे,
*काजीयेची* *बोंडा*
आता खावदे!!७!!
वसंत सावंत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा