कायव - वसंत सावंत.

 !!कायंव!!


तुकाच लीओचा हां पण कसो मी लीवतय

फकसत *कुरमुऱ्या* *लाडवाची* आठवण करून देतय!!१!!


आसत झाडापेडा ता *भंगान* जावदे

 *नदीयेचा* सौंदर्य तसाच रव्हांदे!!२!!


फुकटाचा गावता *गप्पगुमान* रव्हतास

 *बावडे* कडे पाठ कशाक फिरवतास!!३!!


आकाडता बापडा सात माझी कापडा

सांगा नको रे आता *कौलांची* वार्ता!!४!!


नळे आता बघा भुमीगत झाले

शीमीटाचा छत उभ्या केले 


मी आसय *खुळो* तुम्ही *शाणे* 

 *शेणान* सारवलेल्यो *जमीनी* ईकत घ्येवारे!!५!!


येवढाच लीवतय

 *गप्पगुमान* रव्हतय

 *शाण्यांन* वांगडा मी

कशाक *भांडतय* !!६!!



              वसंत सावंत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट