🎊🎊🎊🎊🎊🎊 ईली ईली *दीवाळी* सोबत संगे *हीवाळी* !!१!! *कार्टा* फोडुचो नाद *खुळो* *नरकासुराचो* वध *बरो* !!२!! *गडबडीत* बघा *नको* समदो फराळ खावक ईसरा *नको* !!३!! *चकली* आसा *गोल* *गोल* *गोल* *खावक* आनंद देता *खोल* *खोल* *खोल* !!४!! *लाडवाक* कोणीबी ईचारीत *नाय* *शंकरपाळी* खाल्याशीवाय रव्हत *नाय* !!५!! *दडली* हा *करंजी* *त्यात* *चीवडो* आसाच तोंडात *खास* !!६!! *लावा* रे *लावा* फटाके *कंदील* *दीवे* सगळ्यांकडे !!७!! आनंदी आनंद *व्होता* नइन नइन रांगोळी *घालता* !!८!! *भाऊबीजेक* येता मजा *सारी* *ताईच्या* आनंदी हास्याची मजाच *भारी* !!९!! वसंत सावंत 💓🙋♀️💓 🎊🎊🎊🎊🎊🎊
पोस्ट्स
ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
❗❗❗❗❗❗ काय सांगो *गे* तुच ती *गे* *भुताखेता* रव्हतत तुझ्याच वांगडा *गे* !!१!! काय सांगो *गे* तुझीच ती महती दीवाळेत *फाॅव* अन् गुळ खातावं त्येकाच म्हणतत ना *गे* *चावदीस* !!२!! तुझ्या ठायीच हत *देव* *गे* कार्टा फोडुन *नरकासुराचो* वध करतंत तुझीच ती माणसा *गे* !!३!! ईली हां गे *दीवाळी* आता *दीवे* लावा घरोघरी !!४!! *सांच्याक* कंदील उजाडता *हां* दीवाळेचो फराळ मस्तच *हां* !!५!! अल्पसाच, *सांगतंय* *धनत्रयोदशीक* *धनांची* पुजा जो मी *करतंय* !!६!! वसंत सावंत *💔🙋♀️💔* ❗❗❗❗❗❗
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🥀🥀🥀🥀🥀🥀 आज जा काय ता लीवतय पुना, *पुण्यांदा* येयत ह्या मी *खात्रीन* तुकाच गे सांगतय!!१!! तुझ्या बाबतीत *लीउक* *गेलंय* ईचारांची मनात *भाऊगर्दीच* ती गे *जमतय* !!२!! तुझ्यारं *लीऊक* गेलंय की *वारुळ* जमा व्होता लाखो *मुंग्यानच्या* *ईचारांचा* *थैमान* गे व्होता!!३!! *बदाललेलो* *काळ* बदाललेलो माझो माणूस *घासलेटच्यो* *दीवटयो* ईतीहास जमा झाल्यो रे *बाबु* !!४!! *मुंबराचा* नाव कित्याक घेतंस *गॅसवालो* तु मगे *चुल* कशाक रे ठेवतस !!५!! *फुंकणी* आता गे *लुप्त* ती झाली *हां* *गॅसची* *बटना* फीरऊची सवय पडली *हां* !!६!! *रवणीवर* नाय रे बसत कोंबडी आता *सुकी* *दोड्या* खावा रे आता!!७!! तुझ्या *सौंदर्याचा* कौतुक *भारी* *भारी* मी आपलो थोडासा लीवतय *तरी* !!८!! वसंत सावंत 🍁🙋♀️🍁* 🥀🥀🥀🥀🥀🥀
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🌻🌻🌻🌻🌻🌻 तुच ती आसस गे *योग्य* *दशावतारी* नाटकाक देशभरात गाजवलस आंब्याच्या *खीरमीठा* सारखीच मस्त पैकी *फस्त* !!१!! तुझोच आसा *आदर* तांदळाची *भाकर* अन् गरमा गरम *पिठला* आसाच गे खावक *हयसर* !!२!! *महीमा* गो मी केवढी ती *गाऊ* *कुरमुऱ्या* लाडवाचीच चव नको ती आता *आमका* *दाऊ* !!३!! आंम्ही गे तुझीच आपली *खुळी* *लेकरा* *धोंडयागत* बिलगलाव आसाव ना गे तुझीच ती *लेकरा* !!४!! *गाळी* अन् *म्हणी* आमचो जीव की *प्राण* घेतलंय तर घेतील माझो *प्राण* !¡५!! गपगुमान *रव्हतय* सौंदर्य तुझा *जपतय* !!६!! वसंत सावंत 💛🙋♀️💛* 🌻🌻🌻🌻🌻🌻