🏙️🏙️🏙️🏙️🏙️🏙️ *कोकणचो* भाग *छान* *पाषाणातील* देव *महान* !?१!! *काठी* जेव्हा *ढोलार* पडता *शिवकळेत* बघा ओ देव कसो तो शीरता!!२!! गावची *मर्यादा* सांभाळताव राव *देवाची* आसाच किमया भारी *राव* !!३!! *मुलखाक* गेलय कि जातय मी माझ्या *मालकीणीक* भेटाक तीच आसा *अपरंपार* तीची सावली रव्हांदे सगळ्यांवर *फार* !!४!! *कायव* चुकला माकला माफ *करा ओ* *रूदयातील* तुमचोच हय ना मी *ओ* !!५!! वसंत सावंत 🌃🙋♀️🌃* 🏙️🏙️🏙️🏙️🏙️🏙️
पोस्ट्स
सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️ असा काय *लाल* मातीये माकाच तु तांदळाच्या *गोटयागत* निवडलंस माझी *गोडवी* तुच सांग असा माका *कित्याक* गो सांगलस!!१!! आम्ही *आसावच* गे तुझीच ती *खुळी* *लेकरा* *व्हय* *म्हाराजा* , *व्हय* *म्हाराजा* !!२!! काय सांगो तुझी थोरवी *कुळदाच्या* *पिटीये* सारखीच *भाता* वांगडा *जीभेर* रमता *चविष्ट* गोडवी!!३!! तुझी आसत गे ती *दोन* *नावा* जसो *कापो* अन् *बरको* *फणस* *रायवळ* अन् *हापुस* आंमो ह्या मातर ध्यानात ठेवा!!४!! तुझ्या बाबतीत *लीवतय* मगे आपला कशाक ठेवचा *झाकान* दुसऱ्याचा बघायचा *वाकान* असो जो *बापुडो* मी म्हणतंय !!५!! वसंत सावंत 🖤🙋♀️🖤* 🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🕯️🕯️🕯️🕯️🕯️🕯️ तुझी *भाताची* गे शेती फळांचो *आंमो* पिकता हयसर माणुस सुदीक बदलता हा *काळानुसार* जयसर अन् थयसर !!१!! *काजीयेचा* नाव घेतंय *सागाक* कसो काय मी ईसारतंय!!२!! *करवंदा* पासून सुरुवात मी जो करतंय!!३!! गावलो जो असात मुलुख त्येका ईसरा नको *जणु* स्वर्ग भुमी, स्वर्ग भुमी माझ्या तणुमणी *जणू* !!४!! वसंत सावंत 🧡🙋♀️🧡 🕯️🕯️🕯️🕯️🕯️🕯️
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🌾🌾🌾🌾🌾 🌾 तुझ्या बाबतीत *ईचार* मी *केलंय* *म्हणीयेंच्या* Oll मुखुटाकचñ जो मी गहाणच *टाकलंय* !!१!! काय त्यो *म्हणी* *ओ* *समदो* *ईषय* एकाच वाक्यात संपवी *ओ* !!२!! *कायबी* सांगलय तुम्ही ऐकणार *न्हाय* *फटकेक* *जावदे* म्हणशाल की *न्हाय* !!३!! *कौतुक* *म्हणीयेचा* संपु नको *द्रीष्ट* काय *बाय* ती *म्हणीयेक* लागा नको!!४!! वसंत सावंत , *🍁🙋♀️🍁* 🌾🌾🌾🌾🌾🌾