▪️▪️▪️▪️▪️

*वाचणाऱ्यांनो* ,

 *शब्दरूपी* वाचताना

 *गाळी* अन् *म्हणी* 

टाकीत जावांना


 *शंभर* याक्यांचो *ईषय*

 काय तो

एकाच याक्यात सांगाना


 *इंग्राजलेल्या*

 बदलत्या काळांन *आमकाच* 

 *मरे* *बदलल्यान* 

असा काय....

 *आवशीक* 

मम्मीचं रे त्येना जा *केल्यानं* 


 *गाळी* बोलल्यारं 

 *क्षणात* काय ता समजान *येता* 

 *वा* *मायझया* 

म्हटल्यांन

की छाती आनंदान फुलांन ती *जाता* 


जा जा *फुकट* 

ता ता *चोकट* 

रव्हांदे माका

सरळ - सुकट



                     वसंत सावंत

◾🙋‍♀️◾*


▪️▪️▪️▪️▪️▪️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट