▪️▪️▪️▪️▪️ *वाचणाऱ्यांनो* , *शब्दरूपी* वाचताना *गाळी* अन् *म्हणी* टाकीत जावांना *शंभर* याक्यांचो *ईषय* काय तो एकाच याक्यात सांगाना *इंग्राजलेल्या* बदलत्या काळांन *आमकाच* *मरे* *बदलल्यान* असा काय.... *आवशीक* मम्मीचं रे त्येना जा *केल्यानं* *गाळी* बोलल्यारं *क्षणात* काय ता समजान *येता* *वा* *मायझया* म्हटल्यांन की छाती आनंदान फुलांन ती *जाता* जा जा *फुकट* ता ता *चोकट* रव्हांदे माका सरळ - सुकट वसंत सावंत ◾🙋♀️◾* ▪️▪️▪️▪️▪️▪️
पोस्ट्स
मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🥃🥃🥃🥃🥃🥃 *म्हावऱ्या* कडे कित्याक तु *वळतस* *मधाचा* पोळा कित्याक *लपवतंस* !!१!! *फोफळीच्यो* त्यो बागा *माडाची* आसत रे ती झाडा!!२!! फळांचो राजा *आंबो* खावक गावता *फणसाची* भाजी करुक *चारखंड* ता लागता!!३!! काजीयेची ती *बोंडा* रानमेव्याची *करवंद* तोडा!!४!! *परशुरामाची* भुमी जागरुक देवस्थाना गावागावांमधी!!५!! *करांदो* , *कांदो* , *खोबरा* रव्हला शाकारि न्हय मांसाहारी मगे बोंबला!!६!! पसारलो आसा समुंदर उसाळतत लाटा निरंतर!!७!! लीऊचा हा माॅप फकसत हीच हलकीशी थाप!!८! 🧡🙋♀️🧡* 🥃🥃🥃🥃🥃🥃