🕶️🕶️🕶️🕶️🕶️🕶️ !! *माझ्या* *रुदयातला* *रे* !! *गे* *भुमी* कीती *लोभंस* तु *गाळीयेक* , *म्हणीक* सामावलंस *गे* तु!!१!! *अंदुक* - *अंदुक* सा आठावता *बरा* *वरसुन* काटेरी *आतना* गोड माझो तो *माणुस* *खराखुरा* !!२!! *लीऊक* गेलंय तर *खयचोव* शब्दच न्हाय *हां* प्रत्येक गोष्टीची ख्याती *भारि भारिच* ती *गे* *हां* !!३!! वसंत सावंत *🖤🙋♀️🖤* 🕶️🕶️🕶️🕶️🕶️🕶️
पोस्ट्स
मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
💕💕💕💕💕💕 !! *शीमगोत्सव* !! *आयना* की *बायंना* घेतल्याबगैरजायना *शबय* *शबय* *शबय* !!१!! *होळी* रे *होळी* पुरणाची पोळी *साहेबाच्या* - - - बंदुकीची ती *गोळी* अन् मुलखात भारि हा *शीमगॅची* ती *गोडी* !!२!! *शीवकळा* सुदीक येतंत होळीयेच्या भोवती कीती मजा येता *गोमुक* *शबय* देवंय रे ती !!३!! हर हर महादेव करितं होळी उभी *रव्हता* *आंबेऱ्यां* सहीत *श्रीफळ* मनमोहकच *गमता* !!४!! काय सांगू तुमका? कीतीवं उपास - तापास केल्यार सुदीक देव पावत *नांय* मगे ! आमच्या *शिमग्यात* येवा शीवकळा रुपी देव बोललॅ शीवाय जायंत *नांय* !!५!! रागे नका भरु होळी *आसा* माहीत हा माका तुमच्याकडे *माफीयेची* ती झोळी *आसा* !!६!! कौलार कौऊल पाषाणरुपी होळदेवावर ते *व्होतंत* उजव्या कौऊलाची वाट आतुरतेने *बघतंत* !!७!! पारधं सुदीक याच सणात *व्होता* अख्खो गाव याचारं ताव *मारता* !!८...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🧕🧕🧕🧕🧕🧕 !! *माझा* *आपला* ह्या...!! ह्या *भूमीयेची* गोष्टच हा *न्यारी* *जात्यार* दळताना *ओवी* ओ त्येना म्हटल्यांन बा *म्हाराजा* *जैना* , *बामना* ........ *गाऱ्याण्यात* सुरवातीकच सांगल्यांन!!१!! *माडाची* ती आसंत ओ *झाडा* *फोफळीच्यो* आसंत त्यो *बागा* !!२!! *पसारलो* आसा अथांग *समुंदर* *उसाळतत* त्येच्यो त्यो *लाटा* माणसां बघा खुश आसंत *माशांचो* गावता त्येंका साठयार *साठा* !!३!! अस्तित्व देखणा, *रुबाबदार* चालशाल थय *धाप* लागात *डोंगर* आमचो जीव की प्राण पण आसाच तो आमचो *सुभेदार* !!४!! *अरधाच* लीवतय मी *मीरवतय* *मुलखाक* जावचा हा तुमच्या *प्रतिक्रीयेन* कळात ओ *माका* *अरधी* *भुमी* तुमका गावली की *न्हाय* ?!!५!! वसंत सावंत!! 🧕🧕🧕🧕🧕🧕
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🚶🏻♀️🚶🏻♀️🚶🏻♀️🚶🏻♀️🚶🏻♀️🚶🏻♀️ !! *राजाच* *बोललो* !! *मोआरलेलो* आंमो *मोआरलेल्यो* काजी वायच ऐकशील की नाय रे *बाबी* !!१!! मोआरलेल्या *आंमयार* नजर टाक रे आनंदाची भरतीच *काळजात* भरात रे!!२!! असा *माका* तो *आंमोच* म्हणालो *फळांचो* *राजाच* माझ्या वांगडा ओ बोललो!!३!! बगीत नाय तु *करवंदाची* ती *फुला* *रानमेओ* खावंक येतस तु *झीला* !!४!! *तोरा* धरली वाट बघता हां *फांदी* *न्हानगो* *झील* *धोंडो* मारीत नाय रे *कधी* !!५!! *खीरमीठ* बगल्यार *च्यामायला* जिभेक पाणीच सुटता आंबट गोड तिखट *चवीक* लागता!!६!! कंटाळस झीला *जांभळाका* ईसारलय रे मेल्या!!७!! लीऊचा हा *माॅप* ता रव्हांदे आता आमका मुलखाक जावदे!!८!! वसंत सावंत 🚶🏻♀️🚶🏻♀️🚶🏻♀️🚶🏻♀️🚶🏻♀️🚶🏻♀️🚶🏻♀️