🎭🎭🎭🎭🎭🎭 !! *थोडीशी* *साठवण* !! *पेनान* जा मी काय लीवतय खोटा नको रे ता व्होउदे!!१!! *घुंगराची* रे ती *बैल* *गाडी* शोभेची म्हणान *दीसांदे* !!२!! खेळाच्यो गमती जमती *नीट* माका मांडु दे !!३!! *लगोरीची* गोष्टच न्यारी *आबादुबीचो* खेळच *च्यायला* हा भारी!४!! *कोयबाचा* नाव नको *इतिहास* जमा झालो हा तो!!५!! खेळाच्यो गोष्टी सांगतंय *व्हालीबालाक* नेट बांधतय!!६!! *तोरा* न्हय *खेळांच्या* नावाचा *लोणचा* मी घालतंय कसा आसा मी *गप्पगुमान* रव्हतंय !!७!! ही तर सुरुवात आसा *समजा* जणू *योगाचीच* सुरुवात आसा !!८!! वसंत सावंत 🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭
पोस्ट्स
फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
❣️❣️❣️❣️❣️❣️ !! *नजर* *माझी* !! डाकटराक *देखवलंस* पण *दीष्ट* नाय *काढलंस* !!१!! सुधारित जमाण्यात *काय* ? *दीष्टाओ* ईसारलंस की *नाय* !!२!! *कातरयेळेक* करूच्यो हत रे ह्यो *गोष्टी* *दुष्ट* *शक्तींचो* नायनाट व्होयत करशाल मगे *मौजमस्ती* !!३!! *गुळखोबरा* काढुची ती *गोष्ट* *आजीयेची* येता आठवण *स्पष्ट* !!४!! *कवाट* *बावलेची* *कथा* *अंधश्रद्धा* तुंम्ही मानीत *बसा* !!५!! वसंत सावंत 💔🙋♀️💔* ❣️❣️❣️❣️❣️❣️