🐟🐟🐟🐟🐟🐟


!! *कदवातरी* !!

 *जग* बदालला

 *राठी* बदालली

सांगतलय मी *कदवातरी* 

बदललेलो माझो माणूस 

गोष्ट सांगतलय मी *कदवातरी* 

 !!१!!


 *खडखडे* लाडवाची आठवण सांगतलय मी *कदवातरी* 

शेंगदाण्याचे लाडू रव्हले

ता पण सांगतलय मी 

*कदवातरी* !!२!!


भात *पोसावता* माझ्या मातीयेत

तापण सांगतलय 

*कदवातरी* 

 *व्हाणेन* फोडेन म्हणशाल माका

चला ' *तोरांचा* *खीरमीट* ' घालुया *कदवातरी* !!३!!


कायपण लीवता ह्यो *येडो* 

देवळा- रावळा हत लाल मातीयेत 

ह्या पण सांगतलय मी *कदवातरी* !!४!!


 *चुतमारीच्या* नीट लीव रे

 *चीऱ्यांचा* ** सौंदर्य सांगतलय 

पण *कदवातरी* !!५!!


 *बा* *झवलो* कायपण लीवता

 *कौलांचा* *नळांचा* सौंदर्य सांगतलय मी *कदवातरी* !!६!!


नको नको त्यो गाळीयो लीवता

फणस *कापो* की *बरको* सांगतलय मी तुमका *कदवातरी* !!७!!


बस कर *मायझया* असा बोलशाल

पण *कोकण* सांगतलय मी 

*कदवातरी* !!८!!


सांगतय मी *माॅप* रव्हला ता पण 

लीयेन मी *कदवातरी* !!९!!


कशी आसा सांगा माका

मातीयेतलो कण मी आसंय ह्या तरी माना *कदवातरी* !!१०!!


आता म्हणशाल ह्या ह्या रव्हला

मगशान म्हणशाल ता ता रव्हला

लीईन मी 

 तापण*कदवातरी* !!११

!! 


                   वसंत सावंत


🐟🐟🐟🐟🐟🐟

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट