🪻🪻🪻🪻🪻🪻
!! *अर्धवटच* !....!
एक *शेती*
एक आपण
पाच बोटा दाबुन
बोलुया
*जय* *परशुराम*आपण !!१!!
*आंबो* जसो *राजा* आसा
*काजयेचा* *कौतुक* तसाच व्हय आसा!!२!!
*शेतीयेची* माहिती सांगतय
वाचा फक्त तुंम्ही राव!
*जु* चो कायव उपेग न्हाय
*इषाड* आठवणीतच बरे हा!!३!!
*जडाप* कदवा *गडाप* झाला
बोला तुंम्ही राव
*उखळ* मारलंय
*दुड* मारलंय
*तास* मारुचो बाकी हा!!४!!
*लावणेची* *धमाल*
पुढच्या टायमाक
*बोलाल* *कमाल* !!५!;
*अरधीच* ठेवतंय
*गपगूमान* रव्हतंय
कंटाळो नको *गे* *बाय* !!६!!
वसंत सावंत
*💜
*Frnds💜🙋💜*
🪻🪻🪻🪻🪻🪻
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा