भाशीयेचो मुकुटमणी भाग १

 


समदो ईषय काय तो सांगा नको रे

 *गाळीयो* , *म्हणी* मधी बोलांन तु बघ रे!!१!!


काय त्यो *गाळीयो* 

लोकां बोलतील रे

शंभर वाकयांचो ईषय

 *येकाच* वाक्यात तु सांगशील रे!!२!!


 *मुकुटमणी* आसत गाळीयो आणि म्हणी रे 

शाबासकीची थाप *वा* *मायझया* म्हणान दे रे!!३!!


म्हणी आणि गाळयेत *न्हांनपण* गेला

तरुणपणी आंम्ही तीचोच वापर जो केला!!४!!


काय पण चुकला तर *गाळयेनंच* सांग रे

शंभर शब्दांका वाचव येवढाच तुका सांगान रे!!५!!


 *भैनीक* *झवारो* कायपण लीवता

 *गाळीयेचा* कौतुक असा कोण सांगता!!६!!


तुंम्ही आसास *शाणे* मी आसय *खुळो* 

 *म्हणीयेंच्या* कौतुकाची थाप जराशी व्होऊंदे!!७!!


माझ्या कडे आसा मी तुमका देतंय

 *मासे* घेवा पण *कोंड* नाय दाखवुचय!!८!!


     वसंत सावंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट