पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कायपण

 !! काय पण!!  *रे* *माणसा*  माझा *सुकाट* तु चुलीयेत भाजणा असांदे *दोडया* , *बांगडो* *गोलमो* वास जवळपास सारखोच ना!!१!!  *मधाचा* नाव घेतस कश्याक रे म्हावऱ्याच्याच सांबाऱ्यात *कोकम* मगे सांग कित्याक रे!!२!!  *रे* *माणसा*  हयसर जरासा बघ ना देवाकच *कोंबो* , *नारळ* लागता  मगे समजान घे ना!!३!!  *रे* *माणसा*  ह्या कश्याक सांगतंय  *मापा* काढुचीच सवयच हा ती मी कशाक लपवतय!!४!!  *रे* *माणसा*   *कुर्ल्याच* सारखो आसंस तु  *डेंगे* मस्त खातस तु!!५!!  *रे* *माणसा*  समजान घेवचा ता घे रे  *आरड* मारुची सवय ती सोड रे!!६!!                     वसंत सावंत

भाशीयेचो मुकुटमणी भाग १

  समदो ईषय काय तो सांगा नको रे  *गाळीयो* , *म्हणी* मधी बोलांन तु बघ रे!!१!! काय त्यो *गाळीयो*  लोकां बोलतील रे शंभर वाकयांचो ईषय  *येकाच* वाक्यात तु सांगशील रे!!२!!  *मुकुटमणी* आसत गाळीयो आणि म्हणी रे  शाबासकीची थाप *वा* *मायझया* म्हणान दे रे!!३!! म्हणी आणि गाळयेत *न्हांनपण* गेला तरुणपणी आंम्ही तीचोच वापर जो केला!!४!! काय पण चुकला तर *गाळयेनंच* सांग रे शंभर शब्दांका वाचव येवढाच तुका सांगान रे!!५!!  *भैनीक* *झवारो* कायपण लीवता  *गाळीयेचा* कौतुक असा कोण सांगता!!६!! तुंम्ही आसास *शाणे* मी आसय *खुळो*   *म्हणीयेंच्या* कौतुकाची थाप जराशी व्होऊंदे!!७!! माझ्या कडे आसा मी तुमका देतंय  *मासे* घेवा पण *कोंड* नाय दाखवुचय!!८!!      वसंत सावंत

सांगणा

 !!माझा सांगणा!; आता म्हणा नको काय मेला कराड काढीत जाता काम नाय धाम नी म्हणता  म्हणा माका राम राम!!१!! रे राजा जरासो मतदानाकडे वळशील मत पेटीयेचो राजा तु   असा कसा ईसारशील!!२!! कदवाव मत देवचा न्हाय फुकट जो येत त्याचाच रे फावात सरळ सुकट!!३!!  वायच शाणो कदवा व्होशील एका मताची किंमत  तु कदवा रे ठेवशील!!४!! आता पुरते येतील करोडपती तेच रे सोन्या माझ्या व्होतील!!५!! लीओचा हा खुप शाणो व्होशील का रे तुच!!६!!                       वसंत सावंत