माझो ईचार

 !! *माझो* *खुळचट* *इचार* !!


 *मुळाक* ईसारलो 

तो *खुळावलो* !!१!!


 पण

आजच्यॊ *फांदीयोच* मुळांकाच *ईसारल्यो* 

घरच्या,गावच्या आपल्या आकाराक *ईसराण* / *घसरान* 

जोगेल्यो!!२!!


घरच्या,गावच्या देवांचा मोठेपणा नाय

ईतर देवांचा कौतुक केल्याखेरीज ताॅंड कायगप्प रव्होचा न्हाय!!३!!


मी हसतय लोकाक

 *शेंबुड* माझ्या *नाकाक* !!४!!


आता म्हणशाल

 *भैरा* *रांदता* *तेरा* 

नी आंधळयाक वाटता *सांबारा* !!५!!


समजणाऱ्याक इशारोच *बस* 

इतक्याच पुरे हां 

आता तु *गप्पबस* !!६!!


              वसंत सावंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट