मोआरलेल्या आंमबयार... ---वसंत सावंत.

 !! *माजो* *झालेलो* *संवाद* ...!!

 *'मोहारलेल्या'* आंब्यार नजर गेली

कायसांगो तुमका माझ्या काळजात आनंदाची *भरतीच* ईली!!१!!


म्हणालो माकाच ओ तो ' *'आंबो'* '

रायवळाकच ईचार काय ता

हापुस माझाच फळ ता!!२!!


आता भाव कित्याक रे तु करतंस

 *रायवळाकंच* तु नेहमी कमीच लेखतस!!३!!


माका *सालये* सकट खावक तु ईसारलस

कीती आवशक सत्व तु घालवलस!!४!!


 *'तोरा'* धरलीहत वाट बघतांहा *फांदी* 

छोटोसो *'झील'* माझो *धोंडो* मारित कधी!!५!!


मीठं मसालो घेवन *तोरांचा* *'खीरमीट'* करीत

न्हायतर *'कोय'* सकट *'सांबाऱ्यात'* टाकीत!!६!!


लोणचा बगल्यार

जीभेक जा पाणी सुटता

हयसरंच *'रायवळाची'* बाजुच

जमेचीच दीसता!!७!!


येवढासा बोलान तो *'गुमशान"* झालो

मोहरलेल्या फांदीयेचो

वारो माका *'बरो'* वाटलो!!८!!


त्येका आता मी बंद करतय

 *"कौउल'* देतास कि न्हाय ह्याच मी बघतय!!९!!



               वसंत सावंत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट