*🙏🌹🙏*🌹🙏🌹🙏 माझा लीवणा *कटवडया* सारख्याच *न्हांय* मगे चायची अपेक्षाच *कशाकच* ती *हांय* !!१!! श्रावणात *म्हावऱ्याचो* बाजार *वशाड* *पडलो* *रानभाजीयो* खावंक माझो माणूस जो *सरसावलो* !!२!! बघतां हा *दुदरली* फोडशी,टाकळा *बरी* न्हाय गावली तर आसत *अळवाच* *खरी* !!३!! फळांचो *हंगामो* गेल्यो *आसा* *फणसाच्यो* *गोटीयो* अन् *काजीयेची* भाजी हत ती खुशाल *खावा* !!४!! काय सांगो *खळखळ* व्हावणारी *नदी* *समदीकडे* *हीरयागार* वातावरण तुच ती *खरीखुरी* !!५!! कोसाळतंत धबधबे *डोंगरावयना* अमुल्य कींमतीत कीती??? तु *हसना* !!६!! वसंत सावंत 🙏 🌹🙏🌹🙏🌹🙏
पोस्ट्स
जुलै, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🌧️💦🌧️💦🌧️💦 *न्हांनपण* आठाईता *बरी* *सुकटा* खायंत व्होताव *तरी* *तांदळाच्यो* फुगलेल्यो गरमा गरम *भाकऱ्यो* *मसाल्याचो* भात *चईष्टच* व्हतो त्यो *खऱ्यो* !!१!! अशी कायबाय *हावरटासारखी* *भावना* *लाल* *माती* हसतांच *व्हय* *ना* !!२!! फकसत मी *फु* *फु* *फुकणारो* तोंडाक पाणी आता *सु* *सु* *सुटणारओ* !!३!! नाय मी लीईत *घावणे* येतले मगे ता खावंक *पावणे* !!४!! वडे सागोती *नेमीमीची* *खाताडपणाची* गोष्ट तुच गे दीलंस *ती* !!५!! केवढी *सुरेख* गे *तु* *चयीयेतच* सामावलंस *तु* *खडखडया* *लाडवांपरिस* *शेंगदाणयाच्या* *लाडवांत* तशीच **तु* !!६!! *देवाक* *काळजी* आसाच *गे* *नारळात* पाणी तसाच *गे* !!७!! *चित्रईचित्र* तुझीच *काया* भजनात हरीनाम घेतल्यानंतर मिसळपाव खातंत अशीच *रव्हांदे* तुझीच *माया* !!८!! *बांबवागत* वाढतंस *माय* *गुलमोहरागत* फुलतंस *बाय* !!९!! वसंत सावंत 💙🙋♀️💙* ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🌺🌺🌺🌺🌺🌺 सुंदर सजलो आसा कोकण *माझो* निसर्गरम्य वातावरणाच्या कौतुकाचोच ओ तो *भारो* !!१!! ए आता म्हणा *गाळी* नी *म्हणी* एकाच *शबुदात* सांगताव आंम्ही तुमकाच *जनी* !!२!! तुका काय सांगो गे *बाय* दूसरी *आवंस* हस की *न्हाय* !!३!! रव्हांदे *चीमुटसा* *सांगांदे* *हीरयागार* वनराईत आंमका *रमांदे* !!४!! *दशावतार* गाजंत *न्हाय* *साजरो* तुच करीत रे *न्हाय* !!५!! लाल मातीयेचा *कौतुक* बा म्हाराजा व्हय म्हाराजात दडलेला आसा गुपचूप!!६!! युतीकसा *सांगतय* काळजी आसा किती ह्या मी *बघतंय* !!७!! वसंत सावंत 🩷🙋♀️🩷* 🌺🌺🌺🌺🌺🌺
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️ *श्रावण* चालु *व्होता*??? मगे *कुळीथाची* *पिटी* भाता सहीत बायको *वाढता* !!१!! खरपुस भाजुन केलेला *डांगर* मस्तच आसा श्रावणांमधी ओ आमचो तो *सागर* !!२!! *सोलकडीयेची* आसाच *चव* ती श्रावणात अमरत्व वाणी गो *ती* !!३!! *चटणेक* ईसरा कसा *ओ* *मालवणी* *मसालो* भारीच आसा *तो* !!४!! वाढलेल्या *अळु* *कित्याक* *गो* ??? *अळवडी* करशील कि न्हाय *गो* !!५!! *म्हावऱ्याचा* नाव कित्याक *ओ* *_तांदळाची_* *पेज* आठवा *ओ* !!६!! अणगणीत आसत *गोष्टी* *सांबारा* रव्हला *खयतरी* !!७!! *भेंडीयेच्या* साराची *गोष्ट* *श्रावणात* खावा ओ *मस्त* !!८!! *आसंत* अनगीनत *गोष्टी* *शोधशाल* तुम्ह़ींच आज *खयतरी* !!९!! वसंत सावंत 🖤🙋♀️🖤* 🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🤴🤴🤴🤴🤴🤴 मी बघतंय *तुका* लोकां म्हणतंत रे *कित्या*!!१!! हरएक शबुद *तुझो* निस्ताक म्हणा नको झील आसाच रे तो *माझो* !!२!! *हरटायमाक* *देतंस* काय ना काय *तु* *रान* *अळवाचा* *फतफता* रंगता तोंडात *असी* *कसी* गोंडस गे बाय *तु*!!३!! *टाकळा* आसंत *ताजी* खावाना भरपेट ओ *दाजी* !!४!! *फुरफुरली* घरची आता *बाय* *दुदरली* आसंत ना मगे बीनधासत तीका ्देवा *राव* !!५!! व्हावांदे *नदीयेक* , *व्हाळांका* खावांन घे तु आताच *कुडाच्या* *शेंगाका* !!६!! बहरतंत रान *झाडा* पुढल्या खेपेक सांगीन त्यांची *नावा* !!७!! *येलीत* *येल* *गरुड* *येल* कासवाच्या न्हंय सशयाच्या धावपळीत झालावं आंम्ही *फेल* !!८!! वसंत सावंत *💛💛💛* 🤴🤴🤴🤴🤴🤴