🕶️🕶️🕶️🕶️🕶️🕶️ मीच *जाॅत* *पकडतंय* ह्या खरा न्हाय *गो* तुम्ही सुदीक *हीरपापारी* करीत पकडलांस की न्हाय *ओ* !!१!! *खयच्या* वातावरणात तु *नेतंस* *ढेकळा* फोडुक *कित्याक* *सांगतस* !!२!! *गुटयाची* नसांदे तुका *कींमत* त्या बदली व्हयत नव्हता रे *भरघोस* त्या टायमाक *उत्पन्न* !!३!! *ओझी* ती *तुझीच* *व्हावतंस* कित्याक आजी अन् माजी पैको देउनशान तु *करतंस* !!४!! तु *निर्मळ* मी *अडाणी* त्यांचीच किमया आसा आजकाल ओ *भारी* !!५!! *दरटायमाक* अर्धाच *रव्हता* *सबुतात* न्हाय पण *काळजांत* दडता *हां* !!६!! वसंत सावंत 🖤🙋♀️🖤* 🕶️🕶️🕶️🕶️🕶️🕶️
पोस्ट्स
जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🌿🌿🌿🌿🌿🌿 फकसत एकदाच *नटलंस* *थटलंस* *तेरडया़* सायखीच आता तु *फुललंस* !!१!! *लींगड* आसाच अवती - भवती *तुझ्या* *दुखण्यार* लावान जराशी तु घे रे *बाबा* !;२!! *गांधारणेची* फुला भंगान *जावंदे* *रानमेवो* खावंक मुलखात *येवंदे* !!३!! *रानाची* कीमया मोठीच *आसा* सांगत बसलय मगशान फेरी जायंत व्हो *फुकाट* *आता* !!४!! *रव्हांदे* कायबी बोलशांल *आता* *पल्याडचो* गपगुमान गेलो कसो काय *बाप्पा* !!५!! *सांगाक* गेलय मगे खपोचा *न्हाय* *काळजातंच* असांदे तुच ती गो *बाय* !!६!! वसंत सावंत 🍀🙋♀️🍀* 🌿🌿🌿🌿🌿🌿
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🏺🏺🏺🏺🏺🏺 असो कसो अचानकच *ईलंस* तुका *राजा* येवचाच व्होता पण *चातकाक* आरडाक कशाक नाय *दीलंस* !!१!! *मीरगाचो* *कोंबो* *काॅक* *काॅक* *काॅक* *करता* माझी पाळी यंदा चुकली असा काय बाय तो *कुकुचकु* *आरडांन* *बोलता* !!२!! तु *ईलस* असो कडकडाईत हलली झाडा सुटलो वारो उडाले *नळे* *खयतरी* !!३!! आदाळले ते *ढग* *काड* *काड* *काड* *करीत* *लखकंन* *ईज* पडली हां *जमीनेत* *बघतरी* !!४!! तु ईलसंच *मीरगाआधी* काय *सांगो* *वाफ्यात* जमला *पाणीचपाणी* !!५!! *यॅक* बरा *झाला* *व्हाळांका* *नदीयेंका* पाणीचपाणी *ईला* !!६!! चढणीचे मासे *चडले* *कुरल्यो* *शेंगटयो* *मळये* मासे आमका खावंक *कदवातरी* *गावले* !!७!! बराच झाला *म्हा* *राजा* तु *ईलंस* माझो *हीरओगार* कोकण तुच सोण्या *केलंस* !!८!! माझो शेतकरी माणूस इलो आता *जोशात* *हीरपापारी*...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🏺🏺🏺🏺🏺🏺 !जा जा आपणाक ठावंक ता ता समदयांक सांगान रे ठेऊ उपेगाकच येयत आताच्या गो पिढीयेक !!१!! तुझी गो ती *माती* आसाच *लालेलाल* *ती* पण *खोऱ्यांन* *समदा* आटपान घे रे *बाबी* !!२!! मीरगाचो *कोंबो* खाता तुझोच गो तो *आंबो* *कोपऱ्यातली* *मेर* नीट बांधान घे *रे* !!३!! ईलो मीरग *भाजावळलेलो* *वाफो* नांगराची वाट बघता बाप्पाच रे *तो* !!४!! *ढवळो* - *पवळो* *ईलो* वाफयाक आनंदच झालो धबधबाईत *पावसाक* आता *धाडना* गो *बायो* !!५!! आरडत न्हाय *चातक* न्हायतर हीरहुरची फेरी जायत गो *फुकट* !!६!! आमका *म्हाराजा* सांभाळ रे *बाप्पा* चुकला माकला आसात मगे पदरात घे रे *बाप्पा* !!७!! वसंत सावंत 🖤🙋♀️🖤 🏺🏺🏺🏺🏺🏺
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
📖📖📖📖📖📖📖 *अदना* *मदना* सुटता वारो *तणशी* खयच गमत *नाय* *भात* झोडुचा *खळा* आता कोणीबी *सारईत* *नाय* !!१!! बोलता बघा आपली ती *लाल* *माती* सांगतय तुंम्हा *सरवांप्रती* !!२!! कसो आसस रे *पुता* *हसमुख* *हसमुख* हय गे मी *आता* !!३!! कीतीबी *गरीबी* असली *तरी* कोणीबी जावदे *घरी* *पाणी* दील्याशीवाय पाठवणार न्हाय *धनी* !!४!! *फळांचो* *राजा* आंमो पीकता *हयसर* *काजीयेच्या* चयीयेचा बघा *कौतुक* *खावंतर* !!५!! *स्वाभिमानच* *बावडेगत* आसा *हात* पसरुचो *नाय* माझ्या *समुंदरागत* दीस रात *व्हाव्होची* सवयच *हाय* !!६!! *पुता* , मी आपली साधी भोळी समाधानी *आसय* जेव्हा तु *भात* *पेरणेक* , *गणपतीक* , *होळीयेक* मुलखात *येतस* !!७!! वसंत सावंत *❣️🙋♀️❣️ 📖📖📖📖📖📖