🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️ तुका लीओचा मी म्हटलय पण शब्दच *गावत* नाय *परशुरामाची* किमयाच न्यारी जसा *मधाचा* पोळा अन् *मधमाशीयो* भारी भारी!!१!! *पाऊस* पडता हा *बदा* *बदा* *बदा* त्येच्यात भिजोची आठवण येता *पटा* *पटा* *पटा* !!२!! *कणगे*, *करांदो* उगता ह्या मोसमात माझो माणूस *तरवो* लावता त्याच्या *कोपऱ्यात* !!३!! *नदीयेक* पाणी ता येता माश्यांची *मरे* जत्राच ती भरता!!४!! *डोंगरच* न्हय बाकीची ती झाडा *सुदीक* हीरवीगार व्होतत *डोळयांका* सुखद भावना ती देतत!!५!! तुका लीओचा हा शब्दांची सुखद भानगड हा *परशुरामाच्या* *चरणी* नतमस्तक व्हा!!६!! बेडका अचानकच येतत डरॅव डरॅव सांच्याक करूक ती लागतत!!७!! वसंत सावंत 🙋♀️🩵* 🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
पोस्ट्स
जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🎼🎼🎼🎼🎼🎼 !! *न्हयचे* *मासे* !! नाय आठवण येयत ८/९ महीने रे *मळये* *मासे* गावतत आमच्या *व्हाळा* मध्ये रे!!१!! *कुरल्यांचे* *डेंगे* दोन ते वाकबगार आसस वापरुक तु ते !!२!! *फातका* बघा कशी बाय ती *असता* सगळीकडसुन सारखीच ती आमका *गमता*!!३!! ईसरा नको *मरळ* *मासे* दीसतत काय तुमका *खवळे* ते *मासे*!!४!! *शेंगटयांचा* कौतुक शब्दात न्हाय रे *तीखल्याची* चव चाखुक *मुलखाक* येवा रे!!५!! 🖤. वसंत सावंत 🎼🎼🎼🎼🎼🎼
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
!! *मीरग* !! 🌊🌊🌊🌊🌊🌊 आठवणींचो तो सुखद वारो चमत्कारीकच *कायबाय* तो असता बैलांच्या खांद्यार *जु* जुंपुक लाकुडच मरे ता लागता!!१!! *इषाड* . आणखीन *रुमणी* तयार आसा ओ शेतगाडीयेची ती *स्टेअरिंग* !!२!! *उखळ* घालून *ढेपळा* फोडुन *दुड* मारीत *जाॅत* जाता इतक्यातच *न्यारी* घेऊनशानच *ईरला* सगे मालकीण बाय ती येता!!३!! आसा *मीरग* आज ४/५ दीसानी बोलशाल एकदम अचुकच आसाच झक्कास!!४!! वसंत सावंत 💙💙* 🌊🌊🌊🌊🌊🌊