पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
 🤱🤱🤱🤱🤱🤱 *गाळीयो* न्हाय रे अन् *म्हणी*  तांदळाच्या *भाकरे* परीस गव्हाची *चपातीच* रे बरी!!१!! तुझ्या बाबत सांगोचा *सोप्या* न्हांय *गे*  लोका *टोमणे* मारुक पुढे ऊभी हत *गे* !!२!! आता कायव बोलशाल तर *सांभाळा*  खोऱ्यांन ईसकाटावीन ध्यानात *ठेवा* !!३!! तुझ्या *गौरवाचो* फुंकतय मी *ध्वनी*  प्रत्येक बाबतीत सांभाळता तुच ती *धनी* !!४!!   *भैरा* रांधता *तेरा*  नि आंधळयाक वाटता *सांबारा* !!५!!  *धोंडयांचो* न्हायतर *कवळांचो* *कीव*  माशायांचो आस्वाद घेता व्हय  *आपलो* तो *जीव* !!६!!                 वसंत सावंत 🌼🙋‍♀️🌼* 🤱🤱🤱🤱🤱🤱