निशब्द ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ *आसाच* तुझा *नटना* , *मुराडणा* *शबुदच* *नाय* *देवळा* - *रावळा* उघडीच आसत ह्या माका *आदीच* सांगानदे गो *बाय*!!१!! हीरयागार *वनराईत* देवळा आमची आसत *गो* *नवसाक* पावणारो *देव* त्येच्यातच *वसलेलो* हा *गो* !!२!! *रानावनात* *भटकाक* आमका भीतीबीती *नाय* देव *सांभाळता* आमका तो *कसोकाय*!!३!! तीन येळेच्या *भाकरेची* सोय आसा *रे* *सुक्या* , *ओला* म्हावरा त्येच्यावांगडा *जीभेर* रेंगाळता *रे* !!४!! *आनंदात* दीस *काढशील* *मुलखात* जर दीस *घालशील*!!५!! रव्हल्यो नाय त्यो *पांदीयो* गाय, म्हशी, बैलांचो, रेडयांचो, नायच हा रे थय *वासवारो* !!६!! येक *येगळीच* ओळख तु केलंस *ती* *शाकारी* , *मांसारी* , दीसागणीक बनवलंस *बी* !!७!! *आमसुलाची* नीसरगाची देणी *आसा* *गरमेत* दहीच्या कडीये परिस आमसुलच *पियोक बरा*!!८!! बाकीचो *ईषय* *मगशान* मुलुख आमचो आसा *भाग्यवान* *भाग्यवान* *भाग्यवान* !!९!! ...
पोस्ट्स
एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🛶🛶🛶🛶🛶🛶 मोठेपणाची *बाता* तु *हान* बोलशीलच शेवटी *कोकण* माझोच तो *महान* !!१!! धरलीहत *बोंडा* *काजी* खावा *बोंडा* करुया *काजीयेची* ती *भाजी* !!२!! फणसाचा *चारखांड* मनमोहकच *हा* भंगांदे *रतांबो* गावांदे *जांभळा* ह्याच भारी *हा* !!३!! कित्या रे *माझा* *माझा* जरासा देवा ना रे *खाजा* !!४!! रानमेवाचा *करवंद* जीभ आंबटगोड *व्होतापण* !!५!! कसो ईसरु *आंब्याक* फळांचो आसाच ओ त्या *राजाक* !!६!! *माडाकडे* जरासो *वळतंय* नारळात *पाणी* कसा ह्या *ईचारतय* !!७!! *रान* *अळु* ओ *तेरे* *कोकमान* खाज नाय सुटोची *रे* !!८!! *करर्टुल्याची* भाजी *खावा* औषधी गुणधर्माचो आसाच तो *मेवा* !!९!! वसंत सावंत 💙🙋♀️💙 🛶🛶🛶🛶🛶🛶
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🌃राम🌃राम🌃 जुना लीऊचा *हा* घाबरगुंडीचो वारोच तडीयो तो *हा* !!१!! *रवणेवर* बसलेली *कोंबडी* अचानकच *उठली* *कुळदाच्या* पीटीयेची आठवण बरी माकाच ओ ती *झाली* !!२!! न्हाय रे आंम्ही माशांचेच साधक सुरय उकडया तांदळाची पेज *घेणारे*ते *आपण* !!३!! *खरवस* *अळवडया* *आमसुला* काळया वाटाण्याचा *सांबाराच* *बरा* !!४!! फणसाच्या *गऱ्यांची* *गोटयांची* *भाजी* तांदळाची भाकर येयत *सदैवरुपी* !!५!! *घावणयाचा* *आंबोळी* मगशान *कित्या* *शाकाहारी* नाय आंम्ही म्हणतस *कित्या*!!६!! *म्हावऱ्यात* गुंडाळून काय *उपेग* *काजु* *फणस* *आंबो* *रतांबो* झक मारतंत की काय *दुरउपेग*!!७!! वसंत सावंत 🎆🙋♀️🎆* 🌃राम🌃 राम 🌃 राम